घराला क्लासी लूक देतात झुंबर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 16:17 IST2019-11-26T16:10:26+5:302019-11-26T16:17:06+5:30

प्रत्येकाला आपलं घर सुंदर आणि स्टायलिश दिसावं असं वाटतं. विविध गोष्टींच्या मदतीने घर सजवलं जातं. बाजारात आकर्षक झुंबर उपलब्ध आहेत.

झुंबर घराला जबरदस्त, क्लासी लूक देतात. अशाच काही झुंबरविषयी जाणून घेऊया.

फेदर लूक झुंबर घराला हटके लूक देतं.

झुंबर कम लाईट्सने घराची शोभा वाढवता येते.

लँप लाईट्सचा देखील झुंबरसारखा वापर करता येतो.

रेन फॉल लूक झुंबर घरामध्ये खूपच अप्रतिम दिसतं.

कँडल झुंबरचा ही सध्या ट्रेंड पाहायला मिळत आहे.

टॅग्स :घरHome