अद्भूत! Pompeii या प्राचीन शहरात सापडला 'प्रेमाच्या देवतेचा' २ हजार वर्ष जुना रथ!
Published: March 3, 2021 10:35 AM | Updated: March 3, 2021 10:44 AM
पॉम्पेई शहराच्या उत्तरेला प्राचीन पॉम्पेई शहराच्या भींतीला लागून असलेल्या एका श्रीमंत व्यक्तीच्या घराच्या खोदकामावेळी प्रेमाचा देव इरोसचा हा रथ सापडला आहे. असं मानलं जातं की, हा रथ चार घोडे खेचत होते.