एकापेक्षा एक भारी जुगाड; कधी पाहिलेत असे मोबाईल स्टँड?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 13:54 IST2019-03-28T13:48:59+5:302019-03-28T13:54:07+5:30

मोबाईलला चिल्लरचा आधार
दबंग सलमानचा मोबाईल वाटतं; मागे गॉगल लावलाय
काय जुगाड आहे राव...
टाकाऊतून टिकाऊ; कोल्ड्रिंकच्या कॅनचा असाही वापर
मांजरीला कामाला लावलंय..
खिशाला फार खर्च परवडत नाही वाटतं.. खिसाच कापलाय मोबाईलसाठी...
अरे वा... मोबाईल 'टीव्ही'
मनी वाचवण्यासाठी मनी माऊचा स्टँड?
ही कार कारपेंटरची आहे वाटतं? लाकडाचा भन्नाट वापर