जगातले सर्वोत्तम सनसेट पॉइंट तुम्हाला माहिती आहेत का...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 18:41 IST2018-08-16T18:37:58+5:302018-08-16T18:41:08+5:30

सिंगापूरच्या मरिना बे या ठिकाणाहून सनसेट पाहण्याची मजा काही औरच आहे.
अमृतसरच्या गोल्डन टेम्पलवरून सनसेट पाहत असताना सारं वातावरण सोनेरी झालेले असते.
दी ग्रेट वॉल ऑफ चायना या ठिकाणाहून सनसेट सुंदर दिसतो.
इंडोनेशियाच्या गिल ट्रॅवँगन या बेटावर जाऊन सनसेट पाहण्यासाठी पर्यटकांची सर्वाधिक पसंती असते.
व्हिएतनाम येथील माय खे बीच, या ठिकाणाहून सनसेट पाहणे अविस्मरणीय असते.