याला म्हणतात टाईमिंग! हे जबरदस्त फोटो पाहाच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2018 20:56 IST2018-10-12T20:52:33+5:302018-10-12T20:56:20+5:30

विमानासोबत उडणारा हा पक्षी अगदी योग्य वेळी कॅमेऱ्यात टिपण्यात आला.

...अन् सॅटेलाईट डिशमध्ये सामावला चंद्र

ग्रहण लागलेला चंद्र अन् त्यासमोर आलेलं विमान

आकाशात समांतर उडणाऱ्या विमानांसोबत तितक्याच समांतर आणि शिस्तबद्धपणे उडणारा गरुड

अमेरिकेचे हनुमान? हे सूर्य खाताहेत की काय?

या फोटोग्राफरच्या टायमिंग आणि कौशल्याला तोड नाही...

नुसता धूर..!!!