झोपण्याबाबत चीनपेक्षाही मागे आहे भारतीय लोक, पाहा कोणत्या देशातील लोक जास्त झोपतात; भारत किती नंबरवर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 10:32 IST2026-02-14T10:31:49+5:302026-02-14T10:32:14+5:30

Average sleep time : एका रिपोर्टनुसार भारतीय लोक यापेक्षाही कमी झोप घेतात. वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यूच्या आव्हरेज स्लीप टाइम रिपोर्टमध्ये याचा खुलासा झाला आहे. यात हाही खुलासा झाला आहे की, जगात कुठले लोक सगळ्यात जास्त झोपतात.