कुत्र्यांचं 'असं' भन्नाट फोटोसेशन पाहिलंय का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 20:28 IST2018-11-21T20:24:07+5:302018-11-21T20:28:40+5:30

चेहऱ्यावरचे भाव अगदी भाव खाऊन जाताहेत...

एखाद्या मॉडेललादेखील लाजवेल अशी पोझ...

याला म्हणतात प्रेम...

फॅमिली फोटो वाटतं...

रुबाब तर बघा...

भरनदीत पोझ

प्रेम हे...

फोटोसाठी किती ती तयारी...

क्यूट फोटो

चेहऱ्यावरचे भाव तर बघा...

कपडे काय पाहताय... पर्सनॅलिटी पाहा...