शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आया रे राजा लोगो रे लोगो...! सिंहाचा 'हा' फोटो होतोय भलताच व्हायरल, पाहुन उडेल थरकाप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 3:13 PM

1 / 10
जंगलाच्या राजाला पाहण्यासाठी काही जण खास जंगल सफारीचा आनंद घ्यायला जातात. पण सिंह डरकाळी फोडून समोर येताच सर्वांची भंबेरी उडते.
2 / 10
असाच एक सिंहाचा थरकाप उडवणारा फोटो सध्या इंटरनेटवर व्हायरल होतोय.
3 / 10
हा फोटो काढला आहे ब्रिटनच्या साईमन नीधम या फोटोग्राफरने. या फोटोमुळे सध्या ते प्रसिद्धीच्या प्रकाशझोतात आले आहेत.
4 / 10
हा फोटो दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्ग येथील जीजी कंजर्वेशन वाईल्डलाईफमध्ये काढण्यात आलेला आहे.
5 / 10
आपण पाहु शकता यात सिंह हाडांच्या ढिगाऱ्यावर अगदी ऐटीत उभा आहे.
6 / 10
या फोटोला पाहुन सिंह हे किती हिंस्त्र श्वापद आहे याची आपल्याला पूरेपूर कल्पना येते.
7 / 10
हा फोटो नीधम यांनी काढला तेव्हा सिंह त्यांच्यापासून फक्त ३० फुटाच्या अंतरावर होता.
8 / 10
ते म्हणतात, मी सकाळीच तेथे जाण्याचे निश्चित केले. मी खुप लकी होतो की तेव्हा हा जंगालाचा राज डोंगराच्या टोकावर उभा होता.
9 / 10
ते पुढे म्हणतात, की तो फक्त एक ते दोन मिनिटं तेथे होता. तेवढ्यात मी त्याचे फोटो काढले.
10 / 10
नीधम यांच्या फोटोचे नेटिझन्सकडून फार कौतूक होत आहे. अनेकजण त्यांच्या धैर्याचीही वाहवा करत आहेत.
टॅग्स :Jara hatkeजरा हटके