आपली जीभ मायक्रोस्कोपमधून कशी दिसते, मधमाशीचा काटाही बघा कसा दिसतो...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 01:19 PM2021-08-02T13:19:02+5:302021-08-02T13:28:14+5:30

मायक्रोस्कोपच्या माध्यमातून आपण सूक्ष्म वस्तू, गोष्टी बघू शकतो. आणि सोबतच हे या माध्यमातून हे जाणून घेऊ शकलो की, जगातल्या मोठ्यातल्या मोठ्या वस्तू किती सुंदर आणि भीतीदायक आहेत.

जर अंतराळ तयार करणाऱ्या छोटया छोट्या गोष्टी आपण बघू शकलो असतो तर हे विश्व किती वेगळं दिसलं असतं ना? पण मनुष्याच्या डोळ्यांनी मायक्रोस्कोपिक वर्ल्ड बघणं शक्य नाही. मात्र, मायक्रोस्कोपच्या माध्यमातून आपण सूक्ष्म वस्तू, गोष्टी बघू शकतो. आणि सोबतच हे या माध्यमातून हे जाणून घेऊ शकलो की, जगातल्या मोठ्यातल्या मोठ्या वस्तू किती सुंदर आणि भीतीदायक आहेत. मायक्रोस्कोपमधून दिसणाऱ्या अशाच काही गोष्टी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. (वरील फोटो हा जिभेचा आहे)

कॅन्सरच्या सेल्स

खडू मायक्रोस्कोपमधून असा दिसतो.

मायक्रोस्कोपमधून गवत असं दिसतं.

मधमाशीचा काटा....

गिटारचे तार....

मांसपेशीचे टिश्यू

वाळू

मीठ कधी इतक्या जवळून पाहिलं का?

माकोड्याचा चेहरा