ही आहे जगातील सर्वात लांब पाय असणारी मॉडेल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2017 06:07 PM2017-09-13T18:07:59+5:302017-09-13T18:12:31+5:30

जगातल्या महिलांची सरासरी उंची पाहिली तर ती 5 फूट 10 इंच असते. पण एकैटेरियन लिसिना याला अपवाद आहे. (सर्व फोटो - इंस्टाग्राम)

लिसिनाची उंची- 6 फूट 9 इंच आहे. तिच्या डाव्या पायाची लांबी - 132.8 सेंमी म्हणजेच 52.2 इंच आहे. तर तिचं वजन फक्त 85 किलो आहे.

एकैटेरियन लिसिना 29 वर्षांची रशियाची माजी बास्केटबॉलपटू आणि जगातली सर्वात लांब पाय असणारी महिला आहे.

लिसीनाच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड आहे तो म्हणजे जगातील सर्वात उंच महिला मॉडेलचा

लिसीनाचं कुटुंबही उंचीत मागे नाही बरं का? लिसीनाचा भाऊ 6 फूट 6 इंच, बाबा 6 फूट 5 इंच आणि आई 6 फूट उंच अशा कुटुंबातून येते.

लिसीना रस्त्यावर येताच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे तिच्या सोबत फोटो काढण्यासाठी गर्दी करतात.

लिसीनाच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड आहे तो म्हणजे जगातील सर्वात उंच महिला मॉडेलचा