परदेशातील या 7 धार्मिक स्थळांना आवर्जून भेट द्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2018 21:33 IST2018-07-24T21:29:33+5:302018-07-24T21:33:21+5:30

इंडोनेशियातलं प्रम्बनन मंदिरही ब्रह्मा, विष्णू आणि भगवान शिवाचं प्रतीक मानलं जातं.
मॉस्को शहरातील सेंट बेसिल्स कॅथेड्रल हे चर्चही सौंदर्याचं प्रतीक आहे.
इटलीतील सेंट पीटर्स बेसिलिका चर्चही जगातलं सर्वात मोठं चर्च म्हणून प्रसिद्ध आहे.
संयुक्त अरब अमिरातीतल्या अबुधाबीतलं शेख जायद ग्रँड मशीदही वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे.
म्यानमारमधील यंगून स्थित स्वेडगन पगोडाही गोल्डन टेंपलसारखंच आहे.
चीनच्या बीजिंगमध्ये असलेलं द टेंपल ऑफ हेवन हे एखाद्या स्वर्गाहून कमी नाही.
वास्तुकलेसाठी प्रसिद्ध असलेलं थायलंडमधील वाट रोंग खून मंदिर म्हणजे हिंदू आणि बौद्ध धर्माच्या कलासंस्कृतीचा मिलाप आहे.