फ्रान्समध्ये गायींना चारा-पाणी देण्यासाठी होतो रोबोटचा वापर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 17:36 IST2017-09-13T17:26:05+5:302017-09-13T17:36:00+5:30

फ्रान्सनं कृषी क्षेत्रात मोठी क्रांती घडवली आहे. शेतक-यांनी शेतीपूरक पशुपालन या व्यवसायासाठी चक्क रोबोटचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.
शेतक-यांनी शेतीपूरक पशुपालन या व्यवसायासाठी चक्क रोबोटचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.
रोबोटच्या वापरामुळे शेतक-यांचा पैसा आणि वेळही वाचतो आहे. तसेच हे रोबोट माणसाच्या मदतीशिवायच गायीचं दूधही काढतात.
विशेष म्हणजे हा रोबोट नेहमीच्या वेळेला गायींना चारा आणि पाणी देत असल्यामुळे शेतक-यांचा प्रचंड वेळ वाचतो आहे.
रोबोट गायींना वेळच्या वेळी चारा-पाणी देत असल्यामुळे गायींची प्रकृतीही उत्तम राहते.