Pakistani Hindus: इस्लामिक देश असलेल्या पाकिस्तानमध्ये हिंदू अल्पसंख्याकांवर होणारे अत्याचार आणि त्यांची वाईट अवस्था याबाबतच्या बातम्या नियमितपणे येत असतात. मात्र याच पाकिस्तानामध्ये काही मोजकी हिंदू कुटुंबं ही प्रतिष्ठा राखून आहेत. तसेच त्यांच्याकडे ...