आम्ही तुम्हाला अशाच एका देशाबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही फक्त १० हजार रुपये घेऊन गेलात, तर तिथे त्याची किंमत तब्बल ३० लाख रुपयांच्या बरोबरीची होते. ...
जर तुम्ही कमी बजेटमध्ये विदेशवारीचे स्वप्न पाहत असाल आणि तिथे जाऊन स्वतःला करोडपती असल्याचा अनुभव घ्यायचा असेल, तर आग्नेय आशियातील एका देशाची सफर तुमच्यासाठी परफेक्ट ठरू शकते. ...