कोरोनाच्या विळख्यातून संपूर्ण जग अजून सावरले नव्हते, की मंकीपॉक्स, हेपेटायटिस आणि टोमॅटो फ्लू या तीन नवीन आजारांनीही जगातील अनेक देशांमध्ये थैमान घातले आहे. ...
स्वित्झर्लंडच्या दावोसमध्ये जगभरातील धनकुबेर आणि शक्तीशाली लोक एकत्र आले आहेत. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची दोनवर्षांनी पहिल्यांदाच वार्षिक बैठक होत आहे. ऑक्सफॅम इंटरनॅशनलने खळबळ उडवून देणारा दावा केला आहे. ...
मंकीपॉक्स हा आजार साथरोग प्रकारातील असल्याने झपाट्याने फैलावतो. फैलाव टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन केले जाणे महत्त्वाचे आहे. मंकीपॉक्सचे विषाणू हवेतूनही पसरत असल्याने मास्कही लावावा, असा संशोधकांचा सल्ला आहे. ...
नरेंद्र मोदींच्या चहा विकण्यावरुन विरोधकांनी त्यांच्यावर अनेकदा टीकाही केली आहे. मात्र, खरंच नरेंद्र मोदी चहा विकायचे की नाही, याबाबत त्यांचे मोठे बंधू सोमाभाई मोदी यांनी यापूर्वी सांगितले आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 52 कोटींचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णसंख्या 526,034,283 वर पोहोचली आहे. ...