शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नरेंद्र मोदींनी जनकपूरमधील जानकी मंदिरात केली पूजा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2018 12:48 PM

1 / 4
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या नेपाळ दौऱ्यावर असून, शुक्रवारी सकाळी ते नेपाळमधील जनकपूर येथे पोहोचले.
2 / 4
दौऱ्याच्या सुरुवातीला मोदींनी जनकपूर येथील जानकी मंदिराला भेट दिली.
3 / 4
यावेळी मोदींनी जानकी मंदिरात पूजा केली.
4 / 4
मंदिरात आरती करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNepalनेपाळJanakpurजनकपूर