मॉस्कोच्या रहिवाश्यांनी लुटला वेकबोर्डिंगचा आनंद!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2017 15:53 IST2017-09-18T14:29:07+5:302017-09-18T15:53:25+5:30

वेकबोर्डिंग हा पाण्यात खेळला जाणारा साहसी क्रीडा प्रकार आहे. पाण्यावर वेकबोर्डने हा खेळ खेळला जातो.
पाण्यावर खेळला जाणारा हा साहसी खेळ वॉटर स्किइंग, स्नोबोर्डिंग आणि सर्फिंग यांच्या एकत्रिकरणाने तयार झाला आहे.
वेकबोर्ड हा खेळ पाण्याच्या पृष्ठभागावर खेळला जात असताना बोर्डच्या खाली एक मोटरबोट लावली जाते. या मोटरबोटच्या सहाय्याने बोर्ड चालविला जातो.
वेकबोर्ड खेळताना वेगावर मर्यादा ठेवण्यात येते. ही मर्यादा वय, वजन अशा मुद्द्यांवर अवलंबून असते.