भारत-चीन डोकलाम वाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2017 20:35 IST2017-08-17T17:28:49+5:302017-08-17T20:35:12+5:30

भारत आणि चीनचे सैन्य डोकलाममध्ये परस्परांसमोर उभे ठाकण्याच्या घटनेला आता 50 पेक्षा जास्त दिवस झाले आहेत.
भारतीय सैन्यदलाची क्षमता माहित असूनही चीनकडून वारंवार युद्धाची भाषा केली जात आहे.
भूतानच्या हद्दीत येणा-या डोकलाममध्ये चीनने रस्ता बांधणी सुरु केल्यामुळे हा संघर्ष सुरु झाला आहे.
भारताने डोकलाममधून सैन्य मागे घेतले तरी, भारताला चिथावणीखोर कृत्याची किंमत चुकवावी लागेल असा नवीन इशारा चीनने दिला आहे.