कॅलिफोर्नियातील शाळेत गोळीबारात पाच जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2017 15:41 IST2017-11-15T15:36:39+5:302017-11-15T15:41:46+5:30

कॅलिफोर्नियातील शाळेत गोळीबारात पाच जणांचा मृत्यू
उत्तर कॅलिफोर्नियातील ग्रामीण भागात प्राथमिक शाळेमध्ये झालेल्या गोळीबारात 5 जणांचा मृत्यू झाला आहे.
कॅलिफोर्नियातील शाळेत गोळीबारात पाच जणांचा मृत्यू
या घटनेमध्ये शाळेतील अनेक मुले जखमी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कॅलिफोर्नियातील शाळेत गोळीबारात पाच जणांचा मृत्यू
दरम्यान, पोलिसांनी बंदुकधारी हल्लेखोराचाही खात्मा केला आहे.
कॅलिफोर्नियातील शाळेत गोळीबारात पाच जणांचा मृत्यू
भारतीय वेळेनुसार बुधवारी सायंकाळी 6.30 वाजता प्राथमिक शाळेपासून अंधाधुंद गोळीबार सुरु झाला.
कॅलिफोर्नियातील शाळेत गोळीबारात पाच जणांचा मृत्यू
हल्ल्यात सुदैवाने शाळेतील कोणीही ठार झाले नसले तरी अनेक मुले जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले.
कॅलिफोर्नियातील शाळेत गोळीबारात पाच जणांचा मृत्यू
गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेत गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यापूर्वी टेक्सास येथे एका चर्चमध्ये झालेल्या फायरिंगमध्ये 25 जणांचा मृत्यू झाला होता.