ये है फैशन का जलवा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2017 23:58 IST2017-09-15T23:49:30+5:302017-09-15T23:58:21+5:30

लंडन : येथील लंडन फॅशन वीकमध्ये टर्कीश डिझायनर बोरा अक्शू यांनी डिझाईन केलेल्या कपड्यांचे प्रदर्शन करताना मॉडेल्स.

यावेळी फॅशन वीकमध्ये लेटेस्ट ट्रेंड्स, स्टाइल्स आणि डिझाईन यांच्या चर्चांना उधाण आले. यामध्ये स्प्रिंग-समर कलेक्शनचे सादरीकरण करण्यात आले.

लंडन फॅशन वीकमध्ये अनेक मॉडेल्सनी सहभाग घेतला आणि रॅम्पवॉक केले.

दुसरीकडे, स्पेनमध्ये देखील माद्रिद फॅशन वीक सोहळा पार पाडला.

यावेळी सुद्धा अनेक मॉडेल्सनी रॅम्पवॉक करत स्प्रिंग-समर कलेक्शनचे सादरीकरण केले.

माद्रिद फॅशन वीकमध्ये स्पॅनीश डिझाईनर अगाथा रुईझ दे ला प्रदा यांनी डिझाईन केलेल्या कपड्याचे प्रदर्शन करताना मॉडेल्सनी केले.