जगभरात थंडीचा कहर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2018 17:50 IST2018-01-04T17:42:51+5:302018-01-04T17:50:32+5:30

जगभरात थंडीचा कहर
भारतसाबोत संपुर्ण जगभरात थंडीने कहर केला आहे. थंडीमुळे संपुर्ण जगात कुठे वाहतूक ठप्प होत आहे, तर कुठे नदी गोठत आहे. काही ठिकाणी तर लोकांचा मृत्यू झाला आहे.
जगभरात थंडीचा कहर
जगातील अनेक ठिकाणी पारा इतका घसरला आहे की पाण्याचा बर्फ झाला आहे (सौजन्य -aspire2dance)
जगभरात थंडीचा कहर
बर्फवृष्टी होत असताना हॉकी सामन्याचा आनंद लुटणारे प्रेक्षक
जगभरात थंडीचा कहर
प्रचंड थंडीत नवी दिल्लीतील यमुना किनारी पक्षांना दाणे टाकताना
जगभरात थंडीचा कहर
जम्मू काश्मीरात शेकोटी घेताना महिला आणि मुलं
जगभरात थंडीचा कहर
नवी दिल्लीतील यमुना किनारी धुकं पडला असतानाही शेती करताना महिला
जगभरात थंडीचा कहर
न्यूयॉर्कमध्ये थंडीदरम्यान असलेली दृश्य
जगभरात थंडीचा कहर
थंडी इतकी आहे की कुत्र्यालाही जॅकेट घालायला दिलं होतं. इन्स्टाग्रामवर एका व्यक्तीने हा फोटो शेअर केला आहे.
जगभरात थंडीचा कहर
कॅनडामध्ये पारा इतका घसरलाय की, नुडल्सही गोठून जात आहेत.
जगभरात थंडीचा कहर
थंडीमुळे टोपी आणि दाढीवरही बर्फ जमा झालाय. (सौजन्य - इन्स्टाग्राम powderider)