अमेरिकेत बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 07:48 PM2018-03-23T19:48:33+5:302018-03-23T19:48:33+5:30

अमेरिकेत बर्फवृष्टी झाली असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे.

या वादळामुळे अमेरिकेच्या पूर्व भागातील तापमानाचा पारा नीचांकी स्तरावर पोहोचला आहे.

नीचांकी तापमानामुळे अनेक भागात बर्फवृष्टी झाली आहे.

नॅशनल व्हेदर सर्व्हिसेसने दिलेल्या माहितीनुसार, न्यू यॉर्कमध्ये वेगाने हे वारे वाहत आहेत.

तर बोस्टनमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फाचा थर जमा झाला आहे.