बीजिंगमधील पर्यावरणप्रेमी संथ लाइफ-स्टाइल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2017 04:19 PM2017-09-13T16:19:02+5:302017-09-13T16:52:39+5:30

चीनची राजधानी बीजिंगमध्ये मॉलसमोरच्या मोकळया रस्त्यावर वॉकचा आनंद घेणा-या महिला.

बीजिंगमध्ये मोकळया रस्त्यावर सायकलिंगचा आनंद लुटणारा मुलगा.

ट्रायसायकलवर बसून विश्रांती घेताना मोबाईलमध्ये रमलेली महिला.

सायकल स्टँडवर एका रांगेत उभ्या असलेल्या सायकल

टॅग्स :चीनchina