अजब प्रेम की गजब कहाणी, त्याने चक्क उशीशीच केला प्रेमविवाह
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2018 23:25 IST2018-10-05T23:23:59+5:302018-10-05T23:25:45+5:30

दक्षिण कोरियामध्ये प्रेमाखातर एका व्यक्तीनं उशीशी लग्न केलं आहे.
Lee Jin Gyu यानं उशीशी केलेल्या लग्नाची गोष्ट व्हायरल झाली आहे.
Lee Jin Gyu हे स्वतःच्या उशीवर फार प्रेम करतात. प्रेमाखातर त्यानं उशीबरोबरच लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.
विशेष म्हणजे हे लग्न धूमधडाक्यात करण्यात आलं आहे.
काहींनी हे उशीशी लग्न म्हणजे पब्लिसिटी स्टंट असल्याचं म्हटलं आहे.