आशिया चषक विजेत्या भारतीय हॉकी संघाचे मायदेशात जल्लोषात स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2017 00:06 IST2017-10-23T23:57:05+5:302017-10-24T00:06:48+5:30

आशिया चषक जिंकून भारतीय हॉकी संघ आज नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाला.

विजयाच्या जल्लोषात सेल्फी घेताना भारतीय संघातील खेळाडू

विजयी मेडल दाखवताना भारतीय संघातील खेळाडू.

यावेळी सुरक्षेत तैनात असलेल्या जवानांनीही खेळाडूंसोबक सेल्फी घेतल्या.

टॅग्स :हॉकीHockey