बापरे! पिझ्झा, बर्गर, पेस्ट्रीमुळे तुम्ही लवकर होऊ शकता म्हातारे; वेळीच व्हा सावध अन्यथा...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2024 06:07 PM2024-08-04T18:07:47+5:302024-08-04T18:18:13+5:30
प्रोसेस्ड फूड्स आणि अल्ट्रा प्रोसेस्ड फूड्स हे चवदार असू शकतात परंतु ते आरोग्यावर वाईट परिणाम करतात. त्यांच्यापासून दूर राहण्याचा सल्ला डॉक्टर देतात.