मायग्रेनचा त्रास होतोय??? मग हे करा उपाय
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 14:35 IST2018-07-05T14:30:46+5:302018-07-05T14:35:37+5:30

उन्हामध्ये फिरणं टाळा, डोकेदुखीकडे दुर्लक्ष करू नका.
कमी प्रकाश असलेल्या ठिकाणी काम करणं टाळा.
गरजेपेक्षा अधिक किंवा कमी झोपल्यानंही मायग्रेनचा त्रास होऊ शकतो
उपाशी राहू नका. मायग्रेनचा त्रास असणाऱ्यांनी उपाशी राहू नये
दररोज 12 ते 15 ग्लास पाणी प्यावे.
जास्तवेळ टीव्ही पाहू नये. कम्प्युटरवर काम करताना स्क्रीनच्या जास्त जवळ बसू नये. मोबाइलवर जास्त बोलू नये.