लिंबू पाणी पिण्याचे हे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहिती आहेत का ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2018 17:06 IST2018-02-07T17:03:50+5:302018-02-07T17:06:36+5:30

लिंबू पाणी प्यायल्यानं पचन प्रक्रिया सुधारण्यास मदत मिळते.
वजन घटवण्यात मदत करते.
लिंबूमध्ये सी जीवनसत्त्व असल्यानं लिंबू पाण्याच्या सेवनामुळे चेह-यावर तेज येते.
रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
तोंडाला येणारी दुर्गंधी कमी होते.
लिंबमध्ये जीवनसत्त्व बी आणि सी, प्रथिनं आणि कार्बोहायड्रेट्स असल्यानं शरीरातील ऊर्जा वाढवण्यास मदत मिळते.
ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, अशा लोकांसाठी लिंबू पाणी अतिशय फायदेशीर ठरते.