गरम पाणी पिण्याचे 8 फायदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2018 15:28 IST2018-01-11T15:21:12+5:302018-01-11T15:28:17+5:30

वजन घटवण्यास मदत मिळते
केसांची खुंटलेली वाढ होते
कोड्यांनं जर तुम्ही हैराण झालेले असाल तर नियमित गरम पाणी प्यायल्याने कोड्यांची समस्या कमी होते.
काही जणींना मासिक पाळीदरम्यान प्रचंड त्रास, वेदना होतात. तर काहींना अनियमित मासिक पाळीचा त्रास असतो, पण गरम पाण्यानं मासिक पाळीमध्ये सुधारणा होते.
वेळीअवेळी जेवणाच्या सवयीमुळे पचनक्रियेवर वाईट परिणाम होते, त्यामुळे पचनक्रिया सुधारायची असेल तर नियमित गरम पाणी प्यावे.
गरम पाण्याचे सेवन केल्यानं योग्यरितीनं आतड्यांची हालचाल होते तसंच विषारी पदार्थ शरीराबाहेर फेकले जातात.