पणजीत शिमगोत्सव साजरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2018 22:00 IST2018-03-10T22:00:41+5:302018-03-10T22:00:41+5:30

राजधानीच्या या शहरात शनिवारी शिमगोत्सव उत्साहात साजरा झाला. ( छाया : गणेश शेटकर)
या निमित्ताने पणजीमध्ये मोठी मिरवणूक काढण्यात आली. ( छाया : गणेश शेटकर)
विविध लोककलांसह सामाजिक विषयांवरही देखावे पाहायला मिळाले. ( छाया : गणेश शेटकर)
स्थानिकांसह देशी-विदेशी पर्यटकही शिगमोत्सव पाहण्यासाठी लक्षणीय संख्येने गर्दी करतात. ( छाया : गणेश शेटकर)
छाया-प्रकाशाच्या नजरेने या शिगमोत्सव पार पडला. ( छाया : गणेश शेटकर)