शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

विश्वविजेत्या फ्रान्सच्या 'हिरो'चा अचंबित करणारा पराक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 12:43 PM

1 / 8
फ्रान्सच्या कायलीन मॅबाप्पेने फुटबॉल विश्वात अनोखा विक्रम नावावर केला
2 / 8
फ्रान्सच्या जेतेपद विजयात 20 वर्षीय मॅबाप्पेचा सिंहाचा वाटा
3 / 8
खेळण्याच्या शैलीमुळे मॅबाप्पेची दिग्गज फुटबॉलपटू पेले यांच्याशी तुलना
4 / 8
20 व्या वर्षात सर्वाधिक 73 गोल ( क्लब व देश ) करण्याचा केला पराक्रम
5 / 8
ख्रिस्तीयानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यालाही जमला नाही हा पराक्रम
6 / 8
ब्राझिलचा दिग्गज रोनाल्डोने 20 व्या वर्षात 59 गोल नोंदवले होते, तो विक्रम मॅबाप्पेने मोडला
7 / 8
इंग्लंडचा दिग्गज खेळाडू मिचेल ओवेन 51 गोलसह तिसऱ्या स्थानावर
8 / 8
अर्जेंटिनाचा मेस्सी (30) आणि पोर्तुगालचा रोनाल्डो (21) गोलसह अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानी
टॅग्स :Franceफ्रान्सFootballफुटबॉलCristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डोLionel Messiलिओनेल मेस्सी