विश्वविजेत्या फ्रान्सच्या 'हिरो'चा अचंबित करणारा पराक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 12:45 IST2018-12-25T12:43:03+5:302018-12-25T12:45:36+5:30

फ्रान्सच्या कायलीन मॅबाप्पेने फुटबॉल विश्वात अनोखा विक्रम नावावर केला
फ्रान्सच्या जेतेपद विजयात 20 वर्षीय मॅबाप्पेचा सिंहाचा वाटा
खेळण्याच्या शैलीमुळे मॅबाप्पेची दिग्गज फुटबॉलपटू पेले यांच्याशी तुलना
20 व्या वर्षात सर्वाधिक 73 गोल ( क्लब व देश ) करण्याचा केला पराक्रम
ख्रिस्तीयानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यालाही जमला नाही हा पराक्रम
ब्राझिलचा दिग्गज रोनाल्डोने 20 व्या वर्षात 59 गोल नोंदवले होते, तो विक्रम मॅबाप्पेने मोडला
इंग्लंडचा दिग्गज खेळाडू मिचेल ओवेन 51 गोलसह तिसऱ्या स्थानावर
अर्जेंटिनाचा मेस्सी (30) आणि पोर्तुगालचा रोनाल्डो (21) गोलसह अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानी