फुटबॉलपटूंची कमाई पाहाल तर चक्रावाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 21:46 IST2018-10-15T21:43:45+5:302018-10-15T21:46:51+5:30

इंग्लंडचा माजी फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम हा जवळपास तीन हजार कोटी रुपयांचा मालक आहे.

ख्रिस्तियानो रोनाल्डोची कमाई 2.5 हजार कोटी रुपये एवढी आहे.

लिओनेल मेस्सीने आतापर्यंत 2.3 हजार कोटी रुपये कमावले आहेत.

स्वीडनच्या इव्हानोव्हिचने आतापर्यंत 1.1 हजार कोटी रुपयांची कमाई केली आहे.