'मॅड ओव्हर डोनट्स'ची नवी रेंज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2018 21:59 IST2018-03-23T21:59:45+5:302018-03-23T21:59:45+5:30

खवय्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या मॅड ओव्हर डोनट्सच्या खाद्यपदार्थांची आता नवी रेंज उपलब्ध झाली आहे.
खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी मॅड ओव्हर डोनट्सने यावेळी 'हॅनमेड इक्लर्स' डोनट्स आणले आहेत.
डार्क चॉकलेट, न्युटेला आणि कॉफी अशा तीन चवींमध्ये हे डोनट उपलब्ध असतील.
मुंबईतील २३ आउटलेटमध्ये हे डोनट्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत.