नूडल्ससाठी लोकप्रिय असलेलं हाँगकाँग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2019 22:48 IST2019-06-09T22:42:03+5:302019-06-09T22:48:01+5:30

हाँगकाँगमधल्या दुकानांमध्ये नूडल्सच्या वेगवेगळ्या प्रकारांचं प्रदर्शन घडवणारी अशी सेक्शन असतात.
हाँगकाँगमधल्या काही रेस्टॉरंट्सची लोकप्रियता तिथल्या नूडल्सच्या दर्जावर ठरते.
नूडल्सच्या उत्पादनासाठी मशिन्सचा वापर केला जातो.
नूडल्सची बॅच अशी बनते.
नूडल्स बनवण्याआधी असा पट्टा तयार केला जातो, त्यापासून नंतर नूडल्स बनतात.
पारंपरिक पद्धतीत नूडल्स बांबू स्टिकनेच खातात.