संकल्पना Good, तुम्ही चाखायलाच हवं 'कम्युनिटी फूड'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 00:00 IST2019-04-03T23:44:14+5:302019-04-04T00:00:21+5:30

कम्युनिटी फूड ही संकल्पना सध्या जोरावर आहे.
आपल्या घरी, किंवा एका ठिकाणी लोकांना बोलावून आपापल्या विविध प्रांतातले पदार्थ चाखता येतात.
या कन्सेप्टला लोकांचा चांगला प्रतिसादही मिळतो.
ब्राह्मणी, सीकेपी, सारस्वत, कारवारी, मालवणी पंजाबी, अवधी, पारशी अशा कितीतरी कम्युनिटीजच्या थाळी म्हणून तर लोकप्रिय होत आहेत.
इथे तुम्हाला त्या त्या कम्युनिटीचे अस्सल चवीचे पदार्थ खायला मिळतातच. म्हणून तर अशा थाळ्यांना एक विशेष महत्व आहे.