शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मौनी रायचे हे फोटो पाहून तुम्ही व्हाल फिदा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 3:37 PM

1 / 4
मौनीने ‘क्योंकी साँस भी बहू थी’ या मालिकेपासून टीव्ही कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर ‘जरा नच के दिखा’मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.
2 / 4
‘देवों के देव महादेव’, ‘बिग बॉस 8’अशा अनेक शोमधून मौनीने स्वत:ची छाप पाडली आहे.
3 / 4
दमदार अभिनयासह आपल्या मादक अदा आणि ग्लॅमरस अंदाजाने तिने रसिकांची मने जिंकली आहेत.
4 / 4
या फोटोतील मौनीचा ग्लॅमरस लूक कुणालाही क्लीन बोल्ड करेल.