ही आहे ओमच्या खऱ्या आयुष्यातली स्वीटु,जाणून घ्या कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 13:01 IST2021-07-21T12:44:01+5:302021-07-21T13:01:07+5:30

'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेत ओमही भूमिका साकारली आहे अभिनेता अभिनेता शाल्व किंजावडेकरने तर स्वीटु साकारली आहे अभिनेत्री अन्विता फलटकरने.या दोघांनीही आपल्या अभिनयाने रसिकांची पसंती मिळवली आहे.

पण तुम्हाला माहिती आहे का? ओम म्हणजे शाल्वची ख-या आयुष्यात रिलेशनशिपमध्ये आहे.

दोघांचेही एकमेकांर प्रचंड प्रेम आहे.

दोघेही त्यांचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

ओमच्या ख-या आयुष्यातील स्वीटू आहे श्रेया डफळापूरकर.

श्रेयासोबतच शाल्व रिलेशनशिपमध्ये आहे.

सोशल मीडियावर दोघांचेही एकत्र फोटो पाहायला मिळतात.

रिअल लाइफमध्ये शाल्वचं त्याची गर्लफ्रेंड श्रेयावर विशेष प्रेम आहे.

दोघेही सोशल मीडियावर आपले प्रेम व्यक्त करताना दिसतात.

फोटो शेअर करत दोघेही आपल्या प्रेमाची अप्रत्यक्षपणे कबुली देत असतात.

गेल्या दोन वर्षांपासून शाल्व आणि श्रेया एकमेकांना डेट करत आहेत.