'यह लाल इश्क़...', प्राजक्ता माळीच्या साडीतल्या फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 18:38 IST2022-12-08T18:33:01+5:302022-12-08T18:38:51+5:30
Prajakta Mali : प्राजक्ता माळी बऱ्याचदा सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत येत असते.

जुळूनी येती रेशीमगाठी मालिकेतून अभिनेत्री प्राजक्ता माळी घराघरात पोहचली.
प्राजक्ता माळी हिने मालिका, चित्रपटात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे.
प्राजक्ता माळी सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते.
प्राजक्ता माळीने नुकतेच इंस्टाग्रामवर लाल रंगाच्या साडीतले फोटो शेअर केले आहेत.
प्राजक्ता माळीने लाल रंगाच्या साडीतले फोटो शेअर करत लिहिले की, यह लाल इश्क, यह मलाल इश्क
प्राजक्ता माळीने या लूकमधील बरेच फोटो शेअर केले आहेत.
प्राजक्ता माळीच्या या फोटोशूटवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
प्राजक्ता माळी शेवटची अंकुश चौधरीसोबत लकडाउन चित्रपटात झळकली होती.