‘Valentine Week’ जाणार कोरडा... ​बॉक्सआॅफिसवर ‘रोमान्स सीझन’ला सुुट्टी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2017 17:02 IST2017-02-02T11:25:39+5:302017-02-02T17:02:53+5:30

सध्या बॉलिवूडमध्ये चलती आहे, ती रिअ‍ॅलिस्टिक चित्रपटांची. पण या रिअ‍ॅलिस्टिक सिनेमांनी बॉलिवूडमधील ‘रोमान्सच्या सीझन’ची सुुट्टी केलीयं. होय, यंदा ‘व्हॅलेन्टाईन ...