अबब..! उर्वशी रौतेलाने अरब फॅशन वीकमध्ये परिधान केला इतक्या कोटींचा गोल्ड गाउन, आकडा वाचून येईल चक्कर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 13:18 IST2022-02-01T13:18:37+5:302022-02-01T13:18:37+5:30
उर्वशी रौतेला (Urvashi Rautela)च्या अरब फॅशन वीकमधील लूकची होतेय चर्चा

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला आपल्या सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजविते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
उर्वशी रौतेलाने अरब फॅशन वीकमध्ये ४० कोटी किमतीचा सोने आणि हिऱ्यांनी बनलेला ड्रेस परिधान केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
उर्वशीने थाय हाय स्लिट गाउन परिधान केला आहे. तिचा हा गाउन दागिन्यांनी सजला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
गोल्डन रंगाच्या या गाउनमध्ये उर्वशी रौतेला खूपच सुंदर दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
कोटी रुपयांच्या गाउनमधील उर्वशी रौतेलाच्या लूकची होतेय चर्चा (फोटो: इंस्टाग्राम)
उर्वशीने या फोटोशूटचा व्हिडीओदेखील शेअर केला आहे आणि लिहिले की, आज माझे हृदय माझ्या देशासाठी कृतज्ञता आणि भावनांनी भरलेले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
उर्वशी रौतेला अरब फॅशन वीकमध्ये दोनदा सहभागी होणारी पहिली भारतीय बनली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
४० कोटी रुपयांच्या या गाउनची डिझाईन प्रसिद्ध फॅशन डिझायनर फेरने वन एमांटोने केली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)