लॉकडाउनमध्ये उर्वशी रौतेलाच्या बोल्ड अदा पाहून चाहत्यांचे उडाले होश
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 20:41 IST2020-04-06T20:32:20+5:302020-04-06T20:41:49+5:30
Urvashi Rautela

अभिनेत्री उर्वशी रौतेला हिने लॉकडाऊनमध्ये तिचे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
उर्वशीचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.
उर्वशीच्या या फोटोंवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
उर्वशी सोशल मीडियावर नेहमी बोल्ड फोटो व व्हिडिओ शेअर करत असते.
उर्वशी बोल्ड फोटोंशिवाय फिटनेसचेही व्हिडिओ शेअर करत असते.
इंस्टाग्रामवर उर्वशीचा खूप फॅन फॉलोविंग आहे.
उर्वशीने काही दिवसांपूर्वी स्विमिंग पूलमधील एक व्हिडिओ शेअर केला होता.