PHOTOS: उर्वशी रौतेलाच्या ग्लॅमरस फोटोंनी सोशल मीडियावर माजवली खळबळ, पहा तिचे स्टनिंग फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2020 13:06 IST2020-10-08T13:06:04+5:302020-10-08T13:06:04+5:30

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतलेना नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोत उर्वशी रौतेला ग्लॅमरस अंदाजात दिसते आहे आणि हातात ब्लॅक रोजदेखील आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
सोशल मीडियावर उर्वशी रौतेला ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
उर्वशी रौतेला इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर करत असते.(फोटो: इंस्टाग्राम)
उर्वशी रौतेलाचे इंस्टाग्रामवर ३१.३ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
आपल्या फिटनेसमुळे उर्वशी रौतला खूप चर्चेत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
लवकरच उर्वशी रौतेलाचा तेलगू चित्रपट ब्लॅक रोज प्रदर्शित होणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)