'देवों के देव महादेव' फेम अभिनेत्री सोनारिका भदौरिया खऱ्या आयुष्यात दिसते खूप ग्लॅमरस, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2021 18:53 IST2021-11-25T18:53:00+5:302021-11-25T18:53:00+5:30

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री सोनारिका भदौरिया सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
नुकतेच सोनारिका भदौरियाने समुद्र किनारी फोटोशूट केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
देवों के देव महादेव मालिकेनंतर सोनारिका भदौरियाची लोकप्रियता खूप वाढली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
माला पार्वतीच्या भूमिकेत सोनारिका भदौरियाला खूप लोकप्रियता मिळाली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
खऱ्या आयुष्यात सोनारिका भदौरिया खूप ग्लॅमरस आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
सोनारिका भदौरियाच्या इंस्टाग्रामवर बिकनीतील फोटोशूट शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
सोनारिका भदौरियाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर १.३ मिलियन फॉलोव्हर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)