PHOTOS: द फॅमिली मॅन फेम अभिनेत्री श्रेया धन्वंतरीने केलं टू-पीसमध्ये फोटोशूट, दिसली खूपच स्टनिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 17:54 IST2022-06-14T17:54:35+5:302022-06-14T17:54:35+5:30

'द फॅमिली मॅन' अभिनेत्री श्रेया धन्वंतरी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिचे हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
अलीकडेच श्रेया इंस्टाग्रामवर व्हेकेशन एन्जॉय करतानाचे फोटो शेअर करत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
फोटोंमध्ये श्रेया ब्लॅक अँड व्हाइट बिकिनीमध्ये बीचवर बोल्ड स्टाइलमध्ये दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये श्रेया तिची टोन्ड बॉडी फ्लॉंट करताना खूपच बोल्ड दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
श्रेया धन्वंतरीने सोशल मीडियावर तिचे बिकिनी फोटो पोस्ट करून चाहत्यांना वेड लावले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोंमध्ये श्रेया पिंक कलरची बिकिनी घालून बोल्ड पोज देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
श्रेया धन्वंतरीच्या इन्स्टाग्रामवर तिचे ६ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती अनेकदा तिचे हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)