तेजस्विनी प्रकाश वायंगणकर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2018 11:40 AM2018-01-02T11:40:08+5:302018-01-02T17:10:08+5:30

तेजस्विनी प्रकाश वायंगणकरने संस्कार दरोहर अपनो की, पहरेदार पिया की यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. ती सध्या रिश्ता लिखेंगे हम नया या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसत आहे.