सुशांत-क्रिती दिसले इंटरनॅशनल एअरपोर्टवर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:19 IST2017-05-31T07:02:45+5:302018-06-27T20:19:28+5:30

‘राब्ता’ या हिंदी चित्रपटामुळे चर्चेत असलेले सुशांतसिंग राजपूत आणि क्रिती सॅनन हे अलीकडेच इंटरनॅशनल एअरपोर्टवर एकत्र दिसले. कलरफुल टॉप आणि प्लाझो या ड्रेसिंगमध्ये क्रिती तर टिशर्ट आणि जीन्स मध्ये सुशांत अशा कॅज्युअल अंदाजात दोघेही दिसून आले.