IN PICS: सोनल चौहाने शेअर केलं व्हॅकेशनचे फोटो, बिकिनीमध्ये दिसली समुद्र किनारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 18:57 IST2022-04-05T18:57:31+5:302022-04-05T18:57:31+5:30

बॉलिवूड अभिनेत्री सोनल चौहानने तिचे व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
या फोटोमध्ये सोनल चौहान गुलाबी रंगाच्या बिकिनीमध्ये बीचवर दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
सोनलने 'जन्नत' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. (फोटो: इंस्टाग्राम)
सोनल चौहान बॉलिवूडशिवाय साऊथच्या चित्रपटांमध्येही सक्रिय आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
सोनल चौहान सध्या तिचा आगामी तेलगू चित्रपट 'F3: Fun and Frustration' मुळे चर्चेत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
सोनल चौहानचे इन्स्टाग्राम अकाउंटवर ४ मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)