दिशा पाटनीचे हे हॉट लूक पाहून कळेल तरुणाईमध्ये तिची क्रेझ असण्याचं खरं सीक्रेट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2020 10:02 IST2020-01-28T09:10:17+5:302020-01-28T10:02:44+5:30

दिशा पाटनी

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी सर्रास आपले हॉट, बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

दिशा पाटनीने नुकताच काळ्या रंगाच्या गाऊनमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

काळ्या रंगाच्या गाऊनमध्ये दिशा पाटनी खूपच ग्लॅमरस व स्टनिंग दिसते आहे

इंटरनेट सेन्सेशन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री दिशा पाटनी सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते

दिशा पाटनीचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे व तिच्या प्रत्येक फोटोला तिच्या चाहत्यांकडून खूप सारे कमेंटस आणि लाईक्सही पाहायला मिळतात

‘एम.एस. धोनी - द अनटोल्ड स्टोरी’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री दिशा पाटनीने आपल्या अभिनयामुळे आणि सौंदर्यामुळे रसिकांच्या नजरा तिच्यावर खिळवून ठेवल्या आहेत

2020 मध्ये दिशा अनेक सिनेमांत झळकणार असल्याची चर्चा असून नुकताच दिशा चा 'मलंग' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे