बॉलिवूड अभिनेत्रींप्रमाणेच जलवे दाखविताना दिसली सानिया मिर्झा, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:58 IST2018-02-04T13:41:57+5:302018-06-27T19:58:16+5:30

टेनिसस्टार सानिया मिर्झा मुंबई येथे आयोजित केलेल्या लॅक्मे फॅशन वीक २०१८ मध्ये सहभागी झाली होती. सानिया जेव्हा रॅम्पवर उतरली तेव्हा सगळ्यांच्याच नजरा तिच्यावर खिळल्या होत्या.